Table of Contents
दि. १८-०५-2020 अपडेट : कर्जमाफी ची 4 थी यादी महाराष्ट्र सरकार ने दिनांक 18-05-2020 ला जाहीर करण्यात आली यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांची यादी तुम्हाला पाहायला मिळेल.
कर्जमाफी यादी 2020 | कर्जमाफी 3 री यादी [2020] महाराष्ट्र जाहीर
कर्जमाफी यादी 2020 अखेर प्रतीक्षा संपली कर्जमाफी यादी 2020 ची 3 री यादी महाराष्ट्र सरकार ने दिनांक 28-04-2020 ला जाहीर करण्यात आली यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांची यादी तुम्हाला पाहायला मिळेल.
-
बँक मध्ये कर्जमाफी यादी बघून कर्जमाफी ची प्रक्रिया कशी करावी
![कर्जमाफी ची 4 थी यादी [2020] महाराष्ट्र जाहीर कर्जमाफी 3 री यादी](https://manojdhawale.com/wp-content/uploads/2020/05/कर्जमाफी-3-री-यादी-300x169.png)
ज्या बँक मध्ये तुमचे कर्जखाते आहे त्याठिकाणी तुम्ही तुमचे बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन जाने तेथील उपस्थित बँक कर्मचारी तुमचे कर्जमाफी यादी 2020 मध्ये नाव आहे किंवा नाही ते बघून तुमची प्रक्रिया पूर्ण करून देतील.
-
आपले सरकार सेवा केंद्र (CSC) इथे जाऊन कर्जमाफी यादी बघू शकता व कर्जमाफी ची प्रकीर्या पूर्ण करू शकता
![कर्जमाफी ची 4 थी यादी [2020] महाराष्ट्र जाहीर कर्जमाफी ची 4 थी यादी [2020] महाराष्ट्र जाहीर](https://manojdhawale.com/wp-content/uploads/2020/05/karjmafi3-1-300x169.png)
भारत सरकार ने पूर्ण देशभरात आपले सरकार सेवा केंद्र स्थापन केले आहेत त्यामधील महाराष्ट्रातील आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे CSC (Common Service Center) इथे जाऊन तुम्ही तेथील केंद्र चालकाला कर्जमाफी यादी तुमचे नाव आहे किंवा नाही बघायला लावू शकता यादी मध्ये तुमचे नाव असल्यास ते तुमचे आधार प्रमाणीकरण करून कर्जमाफी ची प्रक्रिया पूर्ण करून देतील
-
स्वतः कर्जमाफी यादी कशी बघावी
![कर्जमाफी ची 4 थी यादी [2020] महाराष्ट्र जाहीर कर्जमाफी यादी 2020 वेबसाइट](https://manojdhawale.com/wp-content/uploads/2020/02/karjmafi-yadi-website-1-283x300.png)
karjmafi yadi 2020 maharashtra
शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या https://mjpsky.maharashtra.gov.in/ या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफी यादी 2020 ची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. शासनाची अधिकृत. दिलेल्या रकान्यामध्ये तुमच्याकडे असलेला युजरनेम आणि पासवर्ड भरून लॉगीन करा या नंतर तुम्हाला तुमचे नाव कर्जमाफी यादी मध्ये आहे किंवा नाही ते पाहायला मिळेल. कर्जमाफी यादी मध्ये नाव बघितल्यानंतर तुम्ही जवळच्या आपले सरकार केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्या व आपली कर्जमाफी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या
कर्जमाफी यादी च्या संपूर्ण माहिती करिता आमच्या हा लेख नक्की वाचवा – कर्जमाफी यादी [2020] महाराष्ट्र कशी पहावी, कोठे पहावी आणि काय करावे


बरेच शेतकरी बांधवांचे कर्ज सन 2006
or ओंवर्ड पासून थकीत असल्याचे समजते तरी या दीर्घ काळात त्या शेतकरी बांधवांची चांगलीच ससेहोळपट झालेली आहे त्याचे कर्ज या तिसऱ्या यादीत समाविष्ट करून त्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे.
हो साहेब अवश्य होयलाच पाहिजे.