Rank | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पाठ 2: रजिस्ट्रार्स, नोंदणी संस्था आणि नोंदणी कर्मचारी
Quiz-summary
0 of 95 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
Information
पाठ २ या मॉड्यूलमधील जास्तीत जास्त 95 प्रश्न उत्तरे आधार परीक्षा मराठी डेमो मॉक टेस्ट सराव पेपर
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- आधार परीक्षा मराठी 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- Answered
- Review
-
Question 1 of 95
1. Question
खालीलपैकी कोणती व्यक्ती किंवा संस्था निबंधक बनण्यास पात्र आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 95
2. Question
पुढीलपैकी कोणती गोष्ट निबंधकाने टाळावी/ करू नये?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 95
3. Question
निबंधक कोणत्याही वेळी आधार नोंदणी अद्यवत (अपडेट करण्यासाठी —-मध्ये नमूद केल्यानुसार आचार संहिता नेहमी पाळतील .
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 95
4. Question
संस्थेच्या अर्जाचे मुल्यांकन करण्यासाठी आणि नोंदणी संस्था EA म्हणून पात्र संस्थांना एम्पानेल करण्यासाठी पुढीलपैकी कोण जबाबदार आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 95
5. Question
निबंधकाच्या मुलभूत जबाबदाऱ्या कोणत्या?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 95
6. Question
पुढीलपैकी कोणती व्यक्ती किंवा संस्था नोंदणी संस्था होण्यासाठी पात्र आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 95
7. Question
पर्यवेक्षकांच्या भूमिकेसाठी पात्र होण्यासाठी खालीलपैकी कोणते मापदंड लागू आहेत? १ तो १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचा असावा .२ तो १०+२ उत्तीर्ण असावा. ३ त्याच्या कडे आधार क्रमांक असावा. चाचणी आणि प्रमाणपत्र संस्थेकडून याने ‘पर्यवेक्षक प्रमाणपत्र ‘प्राप्त केले असावे. ५ त्याने संगणकाच्या मुलभुतांचे (बेसिकस ऑफ कॉम्पुटर )प्रमाणपत्र प्राप्त केले असावे .
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 95
8. Question
EA पर्यवेक्षकाची भूमिका बजावण्यापूर्वी व्यक्तीकडे खालीलपैकी काय असणे आवश्यक आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 95
9. Question
आधार ग्राहक बसवण्यासहित लॅपटॉप /डेस्कटॅापच्या स्थापनेसाठी आणि नोंदणी केद्रआवर परीक्षण करण्यास खालीलपैकी कोण जबाबदार असतो?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 95
10. Question
पर्यवेक्षकाने नोंदणी एजन्सीला त्याचे /तिचे ‘ऑन -बोर्डिंग फॉर्म ‘(on bording form )आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे ,जे पर्यायाने पडताळणीसाठी संबंधित ———– ला सादर करतात .
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 95
11. Question
संचालक /पर्यवेक्षक ऑन -बोर्डिंग दरम्यान खालीलपैकी कोण नोंदणीकृत वापरकर्ता मानला जातो?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 95
12. Question
परीचयकर्ता -आधारित नोंदणीच्या बाबतीत ,कोणती अतिरिक्त माहिती जमा करावी लागेल? १.परिचयकर्त्याची स्वाक्षरी . २. परिचयाकर्त्याच्या अंगठयाचा ठसा . ३. परिचयकर्त्याचा आधार क्रमांक
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 95
13. Question
नोंदणी संस्थेच्या व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून ‘पर्यवेक्षकाने ‘ खालीलपैकी काय करावे ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 95
14. Question
पर्यवेक्षक हे देखील सुनिश्नीत करतो कि नोंदणी केंद्राची संख्या ——-मध्ये कमीतकमी एकदा तरी संक्रमित केली जाईल .
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 95
15. Question
पर्यवेक्षकाने डेटा बॅकअप , समक्रमण (sync)व निर्यात यांची खात्री करण्यासाठी खालीलपैकी काय करावे ? १. पूर्ण नोंदणीच्या माहितीचे (डेटा )दिवसातून दोन वेळा बाह्य हार्ड डिस्कवर बॅकअप घेणे . २. प्रत्येक दिवसाच्या नोंदणी तपशिलाचा (डेटा )बॅंकअप आपल्या वैयक्तिक ईमेल आयडि ला पाठवावा. ३ प्रत्येक १० दिवसात किमान एकदा तरी नोंदणी संस्था संक्रमण करणे . ४ . निर्यात केलेल्या तपशिलाचा (डेटा ) करिता नोंदवही ठेवणे .
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 95
16. Question
दिवस अखेरीस पर्यवेक्षकाने संचालकाला त्याने निर्मित केलेल्या नोंदणी पॅकेट्सचा आढावा घेण्याची संमती दिली पाहिजे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 95
17. Question
नोंदणी केलेल्या डेटामध्ये कोणत्याही त्रुटी आढळल्यास पुढीलपैकी काय करावे ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 95
18. Question
दिवसाअखेरीस पुनवलोकानानंतर पर्यवेक्षकाने पुढीलपैकी कोणती कृती करावी ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 95
19. Question
एक पर्यवेक्षक नोंदणी केंद्रावर कामांची पाहणी आणि हिशेब तपासणी (ऑडित )करतो . हिशेब तपासणीचा अभिप्राय संपूर्ण संघाला कशा प्रकारे मदत करतो ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 95
20. Question
संचालक /पर्यवेक्षक कोण आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 95
21. Question
संचालक / पर्यवेक्षकाच्या भूमिकेसाठी एखाद्या व्यक्तीस काम करण्यासाठी पुढील पैकी कोणते पात्रता निकष आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 95
22. Question
रहीवाशाच्या आधार नोंदणी किंवा अद्यतन (अपडेट )फॉर्मची तपासणी करताना संचाल /पर्यवेक्षकाने काय सुनिश्चित करावे .
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 95
23. Question
संचालकाने त्याचे / तिचे बॉयोमेट्रीक्स आणि Iris (आयिरीस )टिपण्यासाठी रहिवासी स्क्रीन (पटल )बंद आहे याची खात्री करावी .
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 95
24. Question
संचालकाने रहिवाशांना , साइनिंग ऑफ (बंद )करण्यापूर्वी नमूद केलेल्या माहितीचे पुनरावलोकन करण्यास सांगावे आणि रहिवाशाबरोबर लोकसांख्यिकी(डेमोग्राफिक डेटा )तपशील तपासावा.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 95
25. Question
आंगणवाडी आशा कर्मचार्यांच्या बाबतीत ,जेसीईलसी ऑपरेटर बनू इच्छइत असल्यास त्याचा /तिची किमान शैक्षनीत पात्रता काय असावी?
Correct!
Incorrect!
-
Question 26 of 95
26. Question
पुढीलपैकी कोणाकडे संचालकाच्या ऑनबोर्डिंगला मंजुरी किंवा नाकारण्याचे अधिकार आहेत?
Correct!
Incorrect!
-
Question 27 of 95
27. Question
बालकाची नोदणी कण्यासाठी पुढील पैकी काय वापरले जाते?
Correct!
Incorrect!
-
Question 28 of 95
28. Question
आधार ग्राहक सॉफ्टवेअरमध्ये सीईअलसी ऑपरेटर जोडण्यासाठी खालीलपैकी काय केले जाते?
Correct!
Incorrect!
-
Question 29 of 95
29. Question
प्रमाणक (वेरीफायर )कोण असतो?
Correct!
Incorrect!
-
Question 30 of 95
30. Question
प्रमाणकाची (वेरीफायर )भूमिका करण्यासाठी पुढील पैकी योग्य आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 31 of 95
31. Question
रहिवाशाने पिओए (POA)म्हणून पडताळणीसाठी सादर केलेला पुढीलपैकी कोणती कागदपत्रे स्वीकाराह आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 32 of 95
32. Question
खालीपैकी कोणत्या उदाहरणांमध्ये प्रमाणक (वेरीफायर )सत्यापन (प्रमाणन )नाकारू शकतो ?
Correct!
Incorrect!
-
Question 33 of 95
33. Question
पी ओ आय (POI )साठी रहिवाशांचे नाव आणि ________ समाविष्ट असलेले दस्तऐवज आवश्यक आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 34 of 95
34. Question
एक निवासी /राह्वासी तुमच्याकडे आधार नोंदणीसाठी येतो. पीओआय (POI )ते चंद्रशेखर असे आहे .अशा परीस्थितीत आपण काय कराल ?
Correct!
Incorrect!
-
Question 35 of 95
35. Question
एकाच नावामध्ये बदल असलेले दोन कागदोपत्री पुरावे नामांकन कर्त्याने सादर केले असतील एकाच तर तुम्ही काय कराल?
Correct!
Incorrect!
-
Question 36 of 95
36. Question
संचालक म्हणून भूमिका बजावण्यापूर्वी संचालकाने काय करावे ?
Correct!
Incorrect!
-
Question 37 of 95
37. Question
पर्यवेक्षकाने हे सुनिश्नीत केले पाहिजे कि केंद्रातील कर्मचारी निर्धारित शुल्क वगळता कोणत्याही अतिरिक्त पैशाची मागणी करत नाहीत.
Correct!
Incorrect!
-
Question 38 of 95
38. Question
कोणत्याही शासकीय आणि बँकासह PSUs च्या सेवेत ,__________ च्या दर्जेपेक्षा कमी नसलेले दोन्ही -सेवेतील /सेवानिवृत्त झालेले अधिकार -यांना प्रमाणक ( वेरीफायर )म्हणून नियुक्त होण्याची मान्यता मिळू शकते .
Correct!
Incorrect!
-
Question 39 of 95
39. Question
खालीलपैकी माहितीच्या कोणत्या गोष्टी फक्त नोंदीसाठी जमा केल्या जातात आणि त्यांची कोणतीही पडताळणी केली जाणार नाही ?
Correct!
Incorrect!
-
Question 40 of 95
40. Question
कुटुंब प्रमुख आणि कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध स्थापित करण्यासाठी पुढीलपैकी काय करावे ?
Correct!
Incorrect!
-
Question 41 of 95
41. Question
कुटुंब प्रमुखाने कुटुंबातील सदस्याच्या नोंदणी च्या वेळी कुटुंबातील सदस्यासोबत नेहमीच असणे आवश्यक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 42 of 95
42. Question
कुटुंब प्रमुख आधारित सत्यापन झाल्यास नोंदणी /अद्यतन (अपडेट ) फॉर्म मध्ये कुटुंब प्रमुखाच्या तपशिलांचा पडताळणी करणे अनिवार्य नाही .
Correct!
Incorrect!
-
Question 43 of 95
43. Question
कुटुंब प्रमुख आधारित नावनोंदणी बाबतीत संबंध तपशील उल्लेख करणे आवश्यक नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 44 of 95
44. Question
परिचयकर्ता -आधारित नावनोंदणी बाबतीत ,केवळ परिचयकर्त्याचे नाव अतिरिक्त माहिती म्हणून आवश्यक आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 45 of 95
45. Question
आधारसाठी रहिवाशांची नोंदणी करताना धर्म आणि जातीची नोंद करणे अनिवार्य आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 46 of 95
46. Question
कुटुंब प्रमुख आधारावर नोंदणी करण्याच्या बाबतीत ,एचओएफच्या (कुटुंब प्रमुखाच्या आधार क्रमांकाची पडताळणी त्यांच्या /तिच्या आधार पत्रकाबरोबर केली पाहिजे.
Correct!
Incorrect!
-
Question 47 of 95
47. Question
निवासी पत्ता म्हणजे नोंदणीसाठी आवश्यक असलेली अतिरिक्त लोकसंख्याशास्त्र माहिती .
Correct!
Incorrect!
-
Question 48 of 95
48. Question
पुढीलपैकी कोण ‘परिचयकर्ता ‘होऊ शकतो .
Correct!
Incorrect!
-
Question 49 of 95
49. Question
नाव एक लोकसांख्यिक माहिती आहे जे नोंदणीदरम्यान पुरविले जाणे आवश्यक आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 50 of 95
50. Question
लिंग हि एक लोकसांख्यिक माहिती आहे जी नोंदणीदरम्यान पुरविली जाणे आवश्यक आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 51 of 95
51. Question
संचालकाने /आयोजकाने रहिवाशाचा भ्रमण ध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर ) घेणे आणि तो नोंदणी फॉर्ममध्ये दाखल करणे अनिवार्य आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 52 of 95
52. Question
प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला संचालकाने /आयोजकाने जी पी एस (GPS )समन्वय टिपून घेणे आवश्यक आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 53 of 95
53. Question
पुढीलपैकी कोणती लोकसंख्या माहिती , पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांव्यतिरिक्त ,नावनोंदणी प्रक्रीये मधून जाणाऱ्या सर्व माणसांकडून गोळा केली जाईल .
Correct!
Incorrect!
-
Question 54 of 95
54. Question
एक रहिवाशी भक्तियार राहुल शर्मा यांनी नोंदणीसाठी आपल्याकडे संपर्क साधला आहे.त्यांचे नाव सिस्टीम मध्ये प्रविष्ट करण्यासाठी पुढीलपैकी कोणता मार्ग योग्य आहे>
Correct!
Incorrect!
-
Question 55 of 95
55. Question
सुकुमार राजपाल यांनी आपणास आधार नोंदणी साठी संपर्क साधला आहे . आपणास असे आढळले आहे कि त्यांचे पदवी प्रमाणपत्र , जे POI (पीओ आय ) म्हणून सादर केले आहे त्यात राज सुकुमार पाल असे नाव असावे .
Correct!
Incorrect!
-
Question 56 of 95
56. Question
तिच्या /त्याच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आयोजकाने खालीलपैकी कोणती गोष्ट सुनिश्चित करावी? १. प्रणाली (सिस्टीम )मध्ये तारीख आणि वेळ हि चालू (आजची )तारीख आणि वेळ आहे हे सुनिश्चित करणे. २. GPS समन्वय टिपणे . ३. विभागातील सर्व रहिवाशांना येण्याचे आणि नोंदणीचे संदेश पाठवणे . ४.स्टेशन लेआऊट अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे हे सुनिश्चित करणे.
Correct!
Incorrect!
-
Question 57 of 95
57. Question
प्रबंधक निबंधकांना प्राधिकरणाने निर्दिष्ट केलेल्या रकमेपेक्षा जास्त नसलेली रक्कम रहिवाशांकडून ________ शुल्क म्हणून आकारणी करण्याचे अधिकार देऊ शकतात .
Correct!
Incorrect!
-
Question 58 of 95
58. Question
भ्रमण ध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर ) किंवा ईमेल आयडी आद्ययावत (अपडेट )करण्यासाठी खालीपैकी कोणता सॉफ्टवेअर वापरला जाऊ शकतो ?
Correct!
Incorrect!
-
Question 59 of 95
59. Question
प्राधिकरणाने निर्दिष्ट केलेल्या प्रक्रियेनुसार बालकांच्या बॉयो आवश्यक मेट्रिक माहितीच्या अद्यतनाची (अपडेटची ) आवश्यकता ते ________ आणि ________ या वयाचे झाल्यास असेल , जे बालकांसाठी अनिवार्य अद्यतन आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 60 of 95
60. Question
नोंदणी किंवा अद्यतन (अपडेट )प्रक्रियेदरम्यान पुढीलपैकी कोणती गोष्ट संचालकाने / आयोजकाने सुनिश्चित करावी ?
Correct!
Incorrect!
-
Question 61 of 95
61. Question
सी इ एल सी (CELC )आयोजकाची मुख्य जबाबदारी कोणती आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 62 of 95
62. Question
पुढील पैकी कोणते सॉफ्टवेअर लोकसांख्यिक किंवा बायोमेट्रिक अद्यतने (अपडेट ) करण्यासाठी वापरले जाऊ शकते ?
Correct!
Incorrect!
-
Question 63 of 95
63. Question
सी इ एल सी (CELC )आयोजकाने /संचाकलाने पुढीलपैकी कोणते प्रमाणपत्र मिळवावे ?
Correct!
Incorrect!
-
Question 64 of 95
64. Question
पुढीलपैकी कोणते विधान परिचयकर्त्याच्या बाबतीत खरे आहे .१ परिचयकर्ता निबंधकांशी संबंध असेल. २. परिचयकर्त्याची कोणताही गुन्हेगारी नोंद नसावी . ३.परिचयकर्ता कुटुंबाचा प्रमुख असावा . ४.परिचयकर्ता फक्त रजिस्टारच्या अधिकारक्षेत्रातील लोकांचा परिचय देऊ शकतो .
Correct!
Incorrect!
-
Question 65 of 95
65. Question
सत्यापनकर्त्याने (पडताळणी करणाऱ्या व्यक्तीने ) हे सुनिश्चित केले पाहिजे कि POA दस्तऐवाजामधील नावाशी जुळते .
Correct!
Incorrect!
-
Question 66 of 95
66. Question
केअर ऑफ ‘ फिल्ड मध्ये कोणाचे नाव द्यावे ?
Correct!
Incorrect!
-
Question 67 of 95
67. Question
लहान मुलांसाठी नोंदणी करताना खालीलपैकी काय अनिवार्य आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 68 of 95
68. Question
खालीलपैकी कोणती भूमिका परिचय देणाऱ्या कडून अस्वीकार्य आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 69 of 95
69. Question
परिचयधारकांनी रहिवाशाच्या नोंदणीस समर्थन करण्यासाठी धार ग्राहकावर त्यांचे बायोमेट्रिक द्यावे .
Correct!
Incorrect!
-
Question 70 of 95
70. Question
__________नोंदणी पद्धती किंवा माहितीचे अद्यतन (अपडेट )यांच्याशी संबंधित कोणतेही कार्य करण्यासाठी अन्य सेवा प्रदात्यांना प्राधिकरणद्वारे वेळेवेळी नियुक्त केले जाऊ शकते .किंवा गुंतवले जाऊ शकते .
Correct!
Incorrect!
-
Question 71 of 95
71. Question
प्राधिकरण __________ प्रदान करेल ज्यांचा वापर करून निबंधक , सूची मध्ये समाविष्ट असलेली (एम्पानेल्ड )नोंदणी संस्था ऑन बोर्ड (सीआयडीआर )CIDR ला देऊ शकेल .
Correct!
Incorrect!
-
Question 72 of 95
72. Question
सेवा प्रदात्यांसाठी नोंदणी संस्था नेहमी _________चे या नियमकांच्या अनुसूची V मध्ये नमूद केल्याप्रमाणे पालन करतील .
Correct!
Incorrect!
-
Question 73 of 95
73. Question
जर ओळख असलेला परिचयकर्ता म्हणून काम करण्यास तयार असेल तर एक परिचयकर्ता म्हणून आधारनोंदणी सक्षम करण्याच्या हेतूने त्याने /तिने _________________
Correct!
Incorrect!
-
Question 74 of 95
74. Question
निबंधक हे देखरेख आणि हिशेब तपासणी साठी जबाबदार असतील.
Correct!
Incorrect!
-
Question 75 of 95
75. Question
सीआयडीआरला माहिती अपलोड करण्याव्यतिरिक्त, निबंधक , नोंदणी च्या वेळी जमवलेली माहिती अन्य कारणासाठी वापरतील .
Correct!
Incorrect!
-
Question 76 of 95
76. Question
नोंदणी संस्थेकडून नोंदणी कार्याच्या त्रयस्थ पक्षांकरिता उपकरारनामास निबंधकाना मान्यता देण्यात येते.
Correct!
Incorrect!
-
Question 77 of 95
77. Question
सेवा प्रदाते ___________ चे हित जपण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करतील.
Correct!
Incorrect!
-
Question 78 of 95
78. Question
प्राधिकरण , नोंदणी संस्थेला ___________ द्वारे एम्पोनेल करेल.
Correct!
Incorrect!
-
Question 79 of 95
79. Question
निबंधक त्रयस्थ पक्षांद्वारे फिल्ड स्तरीय मनुष्यबळाला भाडे तत्वावर घेण्यासाठी परवानगी देऊ शकतात .
Correct!
Incorrect!
-
Question 80 of 95
80. Question
प्राधिकरण एक नावनोंदणी एजन्सी कोड प्रदान करेल ज्याच्या उपयोग करून निबंधक एम्पानेल्ड नोंदणी संस्था ___________ला ऑनबोर्ड करू शकते.
Correct!
Incorrect!
-
Question 81 of 95
81. Question
नोंदणी संस्था , नोंदणी प्रक्रियेदरम्यान मिळवलेल्या माहितीचा वापर सीआयडीआर ला माहिती उपलोड करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही हेतूसाठी करू शकतात.
Correct!
Incorrect!
-
Question 82 of 95
82. Question
सेवा प्रदाते त्यांच्या उपक्रमामध्ये नोंदणी आणि माहितीच्या अद्यतनांची (अपडेट )अचूकता सुनिश्चित करण्यासाठी मेकर-चेकर संकल्पनेचे पालन करतील .
Correct!
Incorrect!
-
Question 83 of 95
83. Question
________च्या माध्यमातून , देशभरातील रहिवाशांच्या नोंदणीसाठी आणि अद्यतन (अपडेट)होण्याकरिता प्राधिकरण निबंधकांची नेमणूक करेल , आणि ते त्यात सामान्य ओघाने त्यांच्या उपक्रमाची अंमलबजावणी करणारे रहिवाशांशी संवाद साधू शकतील असे घटक समाविष्ट करू शकतात .
Correct!
Incorrect!
-
Question 84 of 95
84. Question
____________ हे फिल्ड स्तरीय अंमलबजावणी (फिल्ड लेव्हल एक्झीक्युशन ), देखरेख आणि हिशेब अहवाल (लेखापरीक्षण ) साठी जबाबदार असतील.
Correct!
Incorrect!
-
Question 85 of 95
85. Question
__________ मध्ये माहिती अपलोड करण्याव्यतिरिक्त निबंधक नोंदणी दरम्यान गोळा केलेली माहिती कोणत्याही हेतूसाठी वापरणार नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 86 of 95
86. Question
प्राधिकरण एक ____________________ प्रदान करेल ज्याच्या उपयोग करून निबंधक नेमलेली नोंदणी संस्था सीआयडीआरला ऑन -बोर्ड करू शकेल .
Correct!
Incorrect!
-
Question 87 of 95
87. Question
अधिनियमाच्या स्थापनेपूर्वी प्राधिकरणाने नेमलेल्या नोंदणी संस्थेची ______________म्हणून अधिनियमाच्या अंतर्गत नेमणूक झाली आहे असे मानण्यात येईल .
Correct!
Incorrect!
-
Question 88 of 95
88. Question
प्राधिकरण ____प्रक्रीयेद्वारे नोंदणी करणाऱ्या संस्थेला समितीवर नियुक्त करेल.
Correct!
Incorrect!
-
Question 89 of 95
89. Question
अधिनियमाखाली घेता येऊ शकणाऱ्या कृतीवर पूर्वग्रह न करता ,कोणत्याही सेवा प्रदाता किंवा अन्य व्यक्तीद्वारे कोणत्याही नियमन ,प्रक्रिया ,मानक ,मार्गदर्शक तत्त्वे किंवा आदेशाचे उल्लंघन करणे हे अशा सेवा प्रदात्यांच्या कार्यात _________ परीणामीत होऊ शकते .
Correct!
Incorrect!
-
Question 90 of 95
90. Question
अशा सेवा प्रदात्यांच्या कार्याच्या _______________मध्ये परीणामीत होऊ शकते .
Correct!
Incorrect!
-
Question 91 of 95
91. Question
निवासी नोंदणी प्रक्रियेच्या किंवा माहिती अद्ययात करण्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही कामाचा निर्वाह करण्यासाठी प्राधिकरनाणे वेळोवेळी _________________ ची नियुक्ती करावी किंवा सेवेवर ठेवावे .
Correct!
Incorrect!
-
Question 92 of 95
92. Question
_____________च्या प्रयोजनार्थ कोणती हि पुस्तके ,अभिलेख ,कागदपत्रे आणि संगणक डेटाचे परीक्षण करण्यासाठी निबंधक हे त्यांच्या ताब्यात असलेल्या जागेत प्राधिकरणाला उचित प्रवेश देतील .
Correct!
Incorrect!
-
Question 93 of 95
93. Question
_____________ना उपलब्ध असतील अशा व्यक्ती आणि सेवांच्या संपर्क तपशिलांसह नोंदणी आणि अद्ययावत सेवांविषयी पुरेशी आणि योग्य माहिती प्राधिकरण त्याच्या वेबसाईटवर प्रदर्शित करतील .
Correct!
Incorrect!
-
Question 94 of 95
94. Question
निबंधक म्हणून नियुक्तीसाठी पुढीलपैकी कोणत्या संस्थ्या पात्र आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 95 of 95
95. Question
_______________ला/ना नोंदणी संस्थेद्वारे नोंदणी कार्याच्या उपकंत्राटास रजिस्टर परवानगी देणार नाही .
Correct!
Incorrect!