Rank | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पाठ 3: नोंदणी संस्थेचे ऑन-बोर्डिंग आणि नोंदणी कर्मचारी वर्ग
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पाठ ३ या मॉड्यूलमधील जास्तीत जास्त 25 प्रश्न उत्तरे आधार परीक्षा मराठी डेमो मॉक टेस्ट सराव पेपर
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- आधार परीक्षा मराठी 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
निबंधक आणि नोंदणी संस्था फक्त ___________द्वारे पुरविण्यात आलेले किंवा अधिकृत असलेले नोंदणी / अद्यतन (अपडेट ) साफ्टॅवेअर वापरतील .
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
_____________ संचालक /पर्यवेक्षकाची निबंधक आणि Eas बरोबरच्या ऑन -बोर्डिंग प्रक्रियेशी समन्वय साधतो .
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
नोंदणीचा समन्वय साधण्यासाठी ___________ उपकरण सर्व वेळी उपलब्ध असणे आवशक आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
__________ नोंदणी केंद्राच्या योजना मंजुरीवर देखरेख ठेवतात आणि आवश्यक असेल तिथे हस्तक्षेप करू शकतात .
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
___________ नोंदणी केंद्र डीप्लॉयमेंट योजना घोषित करते , म्हणजेच नोंदणी केंद्र उघडण्यापूर्वी कोणती आणि कोणत्या स्थानावर केंद्रे स्थापन केली जातील .
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
_____________ ना /नी सुनिश्नीत आणि सिद्ध करण्याची आवश्यकता आहे कि त्यांनी नोंदणी केद्रांवर प्रमाणित संचालक सक्रीय केले आहेत आणि आवश्यक साधन सामग्री आणि हार्डवेअर तैनात ठेवलेली आहेत .
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
_________ नोंदणी केंद्राची माहिती UIDAI (यु आय डी ए आय ) पोर्टलवर अद्ययावत (अपडेट )करतात .
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
________ ऑन – बोर्डिंगच्या प्रक्रीयेदरम्यान इंटरनेटशी जोडणे आवश्यक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
नोंदणी कर्मचाऱ्यांच्या नोंदणी प्रक्रीये दरम्यान नोंदणी ग्राहकाला __________ शी जोडण्याची आवश्यकता असते .
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
नोंदणी संस्थांना ______________साठी ऑन -बोर्डिंग प्रक्रियेस सामोरे जावे लागेल.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
संचालक / पर्यवेक्षक यांच्या ऑन -बोर्डिंगसाठी .तयार झालेली वापरकर्ता अधिकारपत्रे / प्रमाणपत्रे फाईल हि डिजिटल स्वाक्षरीकृत ________ फाईल असते .
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
वापरकर्त्याच्या बायोमेट्रिक तपशिलाची पडताळणी यशस्वीपणे तिच्या आधार तपशिलांसह पूर्ण झाली असल्यास आणि स्थानिक डाटाबेसमध्ये साठवली असल्यास तो एक _____________ वापरकर्ता असतो .
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
जेव्हा बायोमेट्रिक्सची गुणवत्ता वरच्या सीमेवर (थ्रेशोल्ड वर ) असते तेव्हा ,__________हे वापरकर्त्याला त्याच्या /तिच्या मान्यतेची पुष्टी करण्याकरिता दर्शविली जाईल .
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
संचालक /पर्यवेक्षक यांची बायोमेट्रिक्स नोंदणी ग्राहकावर टिपल्यानंतर ,प्रमाणीकरण विनंती ___________ सव्हरवर पाठविली जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
संचालक /पर्यवेक्षकाशी अन -बोर्डिंग /विगमन (डीसोसीएशन ) करताना __________ची आवश्यकता नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
संचालक /पर्यवेक्षकांच्या बोयोमेट्रीक्सची सीआयडीआर बरोबर यशस्वी पडताळणी केल्यानंतर ,वापरकर्ता ____ला पुढे जाण्यास परवानगी आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
प्राधिकरण मुख्यालय किंवा प्राधिकरणाची प्रधेशिक कार्यालये __________ बरोबर नोंदणी कर्मचाऱ्यांच्या ऑन -बोर्डिंग प्रक्रियेचे समन्वय साधतात .
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
स्थानिक बायोमेट्रिक पडताळणीच्या सदरम्यान _________ ने पुरविलेली बायोमेट्रिक्स नोंदणी ग्राहकांमध्ये संग्रहित केलेल्या बायोमेट्रिक्सकडून तपासली जाते .
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
जर वापरकर्त्याच्या बायोमेट्रिक तपशीलाचे सत्यापन (व्हेरिफिकेशन ) यशस्वीरित्या पूर्ण झाले नाही आणि स्थानिक डाटाबेसमध्ये साठवले गेले नाही , तर तो _________स्थितीत म्हणून दिसून येईल .
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
नोंदणी संस्था , नोंदणी संस्थेची माहिती ____________ पोर्टल वर अद्ययावत (अपडेट )करेल .प्रचलित URL _________ने पुष्टी करणे आवश्यक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
____________ आणि __________________ साठी , नोंदणी ग्राहकांवर लॉगिन करण्यासाठी ऑन बोर्डिंग आणि स्थानिक बायोमेट्रिक्स सत्यापन (व्हेरिफिकेशन ) अनिवार्य असते .
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
प्रमाणीकरण दरम्यान ,संचालक /पर्यवेक्षक यांच्या बायोमेट्रिक्सची तुलना यांच्या स्वतःच्या __________काळादरम्यान त्यांनी दिलेल्या बायोमेट्रिकशी केली जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
नोंदणी ग्राहक तपासतो कि संचालक ,पर्यवेक्षक हे ___________ किंवा _____________ नाहीत आणि त्यांना ऑन बोर्डिंगवर प्रतिबंधित करतो .
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
संचालक /पर्यवेक्षक हे विलग न होता विविध नोंदणी ग्राहकांवर ऑनबोर्ड होऊ शकतात .
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
ब्लॅकलिस्टेड (काळ्या सूचित नाव असलेला )संचालक /पर्यवेक्षक यांना वेगळे प्रमाणपत्र वापरून काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते .
Correct!
Incorrect!