Rank | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पाठ ५: रहिवाश्यांचे जनसांख्यिकीय आणि बायोमेट्रिक तपशील कॅप्चर करून नोंदणी / अद्ययतन ग्राहकांचा वापर
Quiz-summary
0 of 70 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
Information
पाठ ५ या मॉड्यूलमधील जास्तीत जास्त 70 प्रश्न उत्तरे आधार परीक्षा मराठी डेमो मॉक टेस्ट सराव पेपर
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- आधार परीक्षा मराठी 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- Answered
- Review
-
Question 1 of 70
1. Question
संबंधित स्थानामध्ये दिवस , महिना आणि _____________ दर्शवनारी रहिवाशाची जन्म तारीख नोंदवा .
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 70
2. Question
जर नोंदाणीदाराकडून देण्यात आलेल्या २ कागदपत्रे पुराव्यामध्ये तफावत असेल तर नोंदाणीदाराचे _______नोंद करावे .
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 70
3. Question
पुरुष ,स्त्री किंवा भिन्न लिंगी व्यक्ती मार्फत प्रदान केलेल्या बॉक्स मध्ये नोंदाणीदाराने घोषित केल्याप्रमाणे ________ची नोंदणी संस्थेने नोंद घेणे आवश्यक असते.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 70
4. Question
ग्रामीण भागासाठी , घरच्या रहिवासी पत्त्याची नोंद करताना पुढीलपैकी कोणते स्थान रिकामे ठेवले जाऊ शकते ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 70
5. Question
पुढीलपैकी कोणता तपशील घरच्या पत्त्याच्या ओळ ४ मध्ये भरावा .
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 70
6. Question
खालीलपैकी कोणती माहिती पूर्व -नोंदणी डेटा पुनप्राप्त करण्यासाठी वापरली जाते .
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 70
7. Question
जेव्हा त्या प्रदेशाचा ________________ प्रविष्ट केला जातो तेव्हा गावाचे /नगराचे /शहराचे नाव (व्हीटीसी VTC ) आणि तार खात्याचे (पोस्ट ऑफिस )स्थान आपोआपभरले जाते .
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 70
8. Question
जेव्हा रहिवाशी त्याची अचूक जन्म तारीख सांगण्यास असमर्थ असेल तेव्हा तुम्ही पुढीलपैकी काय कराल.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 70
9. Question
______________ ने हे सुनिश्चित करावे कि पुनरावलोकन दरम्यान प्रत्येक संचालकांकडे केंद्रामध्ये पुनरावलोकन करण्यासाठी गंभीर /समीक्षात्मक मुद्दे असावेत .
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 70
10. Question
संचालकाला त्यांच्या बोटांचे ठसे आणि /किंवा __________ देऊन प्रत्येक नोंदणी बंद (साइन ऑफ )करणे आवश्यक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 70
11. Question
पुढीलपैकी कोणते स्थान परिचयकर्ता -आधारित सत्यापानाबद्दल (वेरीफिकेशन )सक्रीय (एक्क्टीव्हेट ) केले जाईल .
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 70
12. Question
नोंदणी संस्थांनी बायोमेट्रिक डेटा टिपण्यासाठी _________ ने प्रमाणित केलेल्या बायोमेट्रिक यंत्रांचा वापर करणे आवश्यक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 70
13. Question
बोटांचे ठसे टिपण्यासाठी , बोटे _____________ वर योग्यरीत्या टिपण्यासाठी स्थित करावीत .
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 70
14. Question
उभ्या स्थितीत बोटांचे ठसे सर्वोत्तम टिपले जातात .
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 70
15. Question
चेहऱ्याची प्रतिमा टिपण्यासाठी नोंदानिदाराचे ____________टीपण्याची आवश्यकता असते .
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 70
16. Question
मानवी संचालकांसाठी ______________ बरोबर चेहऱ्याची प्रतिमा ओळखणे आणि त्याचे विश्लेषण करणे कठीण असते.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 70
17. Question
साधारणपणे जर व्यक्ती चष्मा वापरात असेल , तर ______________ चे छायाचित्र (फोटो )घ्यावे हे सुचवले जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 70
18. Question
चेहऱ्यावरील प्रतिमा टिपताना , चेहऱ्यावरील कोणताही भाग लपवणाऱ्या _________ चा वापर करणे वर्ज्य आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 70
19. Question
आयरिस (डोळ्याची बुबुळे ) टिपण्यासाठी ,__________ हा टिपण्याचे उपकरण हाताळू शकतो .
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 70
20. Question
आयरिस (डोळ्याची बुबुळे ) टिपण्याची प्रक्रिया ____________ च्या प्रकाशाशी संवेनदानशील असते .
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 70
21. Question
चेहऱ्याची प्रतिमा कॅप्चर करताना धार्मिक कारणांमुळे ____________ सारखी उपसाधने (एक्सेसरीस ) घालण्यास अनुमती आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 70
22. Question
बोटांचे ठसे टिपण्यासाठी ____________ चा वापर बोटांचे ठसे घेण्याच्या उपकरणावर (फिंगर प्रिंट डीवाइस ) योग्य ठिकाणी ठेवण्यासाठी करावा.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 70
23. Question
जेव्हा तुम्ही ____________ प्रविष्ट करता तेव्हा त्या त्या ठिकाणी पूर्व नोंदणी तपशील /माहिती भरली जाईल .
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 70
24. Question
जर सत्यापन प्रकार ( वेरीफिकेशन टाईप ) परिचयकर्ता – आधारित आहे , तर परिचयकर्त्याचा ___________नोंद केला जावा .
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 70
25. Question
बायोमेट्रिक अपवादानबाबतीत साॅफ्टवेअरमध्ये ___________ बंद करणे (साइन ऑफ ) कार्यरत केले जाते .
Correct!
Incorrect!
-
Question 26 of 70
26. Question
___________ टिपण्यासाठी , टीप उपकरणाने (कॅप्चर डिव्हाइस ) ऑटो फोकस आणि ऑटो कॅप्चर क्रियेचा वापर करावा .
Correct!
Incorrect!
-
Question 27 of 70
27. Question
चेहऱ्यावरील प्रतिमा टिपताना वैद्यकीय कारणामुळे ___________ सारखी उपसाधने (अॅक्सेसरीज ) वापरण्याची अनुमती आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 28 of 70
28. Question
आयरीस (डोळ्याची बुबुळे )टिपताना आयरीस (डोळ्याच्या बुबुळांचा )चा महत्वाचा भाग दिसत नसेल तर सॉफ्टवेअरद्वारे दिलेल्या अभिप्रायास ____________ असे म्हणतात .
Correct!
Incorrect!
-
Question 29 of 70
29. Question
५ वर्षाखालील मुलासाठी ____________ शी जोडलेले बायोमेट्रिक घ्यावे .
Correct!
Incorrect!
-
Question 30 of 70
30. Question
बोटांचे ठसे घेण्याच्या (फिंगरप्रिंट )उपकरणाच्या प्लॅटीनला स्वच्छ करण्यासाठी ____________ कापडाचा वेळेवेळी वापर करावा .
Correct!
Incorrect!
-
Question 31 of 70
31. Question
(फिंगरप्रिंट ) घेताना प्लाटेन वर ____________ नसावे .
Correct!
Incorrect!
-
Question 32 of 70
32. Question
स्कॅनर वर बोटे ______________ ठेवले आहे याची खात्री करावी .
Correct!
Incorrect!
-
Question 33 of 70
33. Question
बोटे योग्य तऱ्हेने जागेवर ठेवली गेली नसणे म्हणजे ______________ असते .
Correct!
Incorrect!
-
Question 34 of 70
34. Question
चेहऱ्यावरील प्रतिमा टिपण्याच्या दरम्यान , क्पॅचर डिव्हाइसचा (लक्षकेंद्र )फोकस __________ पासून ग्रस्त नसावे .
Correct!
Incorrect!
-
Question 35 of 70
35. Question
जर रहिवासी कोणत्याही जन्मतारखे च्या पुराव्याशिवाय जन्मतारीख घोषित करत असेल , तर आपल्याला जन्मतारीख आणि __________ नोंद करणे आवश्यक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 36 of 70
36. Question
एखाद्या अर्जदाराचे लिंग ‘पुरुष ‘(मेल)म्हणून नोंदवण्यासाठी ,आपल्याला दिलेल्या बॉक्समधून _______हे अक्षर निवडणे आवश्यक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 37 of 70
37. Question
निवासी पत्त्याच्या ओळ ५ मध्ये ___________ टिपले जाणे आवश्यक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 38 of 70
38. Question
निबंधक /EA (ईए )यांनी आधीपासूनच याची खात्री करून घेणे आवश्यक आहे कि ज्या प्रदेशामध्ये नोंदणी करावयाची आहे. त्याचा पिन नंबर पूर्णपणे आणि योग्यरीत्या ____________मध्ये प्रविष्ट केला जाईल .
Correct!
Incorrect!
-
Question 39 of 70
39. Question
चेहऱ्याची प्रतिमा टिपताना वापरला जाणारा ______________ डोळ्याची बुबुळे (आयरिस ) टिपताना बंद करावा .
Correct!
Incorrect!
-
Question 40 of 70
40. Question
निकृष्ट प्रदिपनचा ____________ च्या कार्यावर उच्च प्रभाव पडतो .
Correct!
Incorrect!
-
Question 41 of 70
41. Question
बालकांच्या चेहऱ्याची प्रतिमा टिपताना हे मान्य केले जाते कि बालक __________
Correct!
Incorrect!
-
Question 42 of 70
42. Question
अपयशी ठरलेल्या कोणत्याही कॅप्चरसाठी ____________ ची तपासणी करणे आवश्यक आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 43 of 70
43. Question
प्रत्येक डोळ्याच्या बुबुळांचा (आयरिस )नमुना सहसंबंधित नसतो आणि ___________ बायोमेट्रिक वैशिष्ट्य सेट देतो .
Correct!
Incorrect!
-
Question 44 of 70
44. Question
डोळ्याच्या बुबुळांचे (आयरिस )चे तीपण घेताना रहिवाशांची नजर भटकली असेल,तर सॉफ्टवेअरणे दिलेला कारवाईयोग्य अभिप्राय ____________ असतो .
Correct!
Incorrect!
-
Question 45 of 70
45. Question
कागदपत्र – आधारित सत्यापानाबदल निवासी पत्त्याची नोंद घेण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीने दिलेल्या ___________ दस्तऐवजाची पडताळणी करणे आवशक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 46 of 70
46. Question
जर सॉफ्टवेअरने दिलेल्या करवाईयोग्य अभिप्राय ‘पोझ ‘ असेल तर उत्पन्न झालेली (आउटपुट )प्रतिमे मधील yaw चा कोना ______________पेक्षा जास्त आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 47 of 70
47. Question
उभे राहण्याच्या स्थितीत पुढीलपैकी _____________उत्तम टिपले जाऊ शकते .
Correct!
Incorrect!
-
Question 48 of 70
48. Question
(कॅप्चर ) टिपण्याचा प्रक्रियेदरम्यान संचालकाला अभिप्राय देण्यासाठी प्रारंभिक _____________
Correct!
Incorrect!
-
Question 49 of 70
49. Question
IRIS स्कॅन साठी डोळे विस्फारण्याची देताना , संचालक रहिवाशाला _____________ सुद्धा सांगू शकतात .
Correct!
Incorrect!
-
Question 50 of 70
50. Question
जर सत्यापन प्रकार (वेरीफिकेशन टाईप ) हा कागदपत्र -आधारित असेल तर योग्य _____________ कागदपत्रे ,रहिवाशाने दिलेल्या दस्तऐवजावर आधारित ड्रापडाऊनमधून निवडतात आणि सत्यापनकर्त्यादावारे सत्यापित केली जातात.
Correct!
Incorrect!
-
Question 51 of 70
51. Question
रहिवाशांच्या _________________ मालकीचे असल्यास पावती क्रमांक जागेत नोंद करावी नाहीतर N /A म्हणून खुण करावी .
Correct!
Incorrect!
-
Question 52 of 70
52. Question
जरी कोणत्याही बोटांचे ठसे घेणे ठीक असते , तरी हे सूचित केले जाते कि कोणत्याही हातासाठी बंद करावे .
Correct!
Incorrect!
-
Question 53 of 70
53. Question
मान्यताप्राप्त अभीलेखाकरिता परिचयकर्त्याला त्याचा / तिचा ______________ देणे आवश्यक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 54 of 70
54. Question
नोंदणी संस्थांनी बायोमेट्रिक तपशील (डेटा ) टिपण्यासाठी (कॅप्चर करण्यासाठी ) ____________ ने प्रमाणित केलेल्या बायोमेट्रिक डिव्हाइसेसचा वापर करणे आवश्यक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 55 of 70
55. Question
बोटांचे ठसे घेण्याचे उपकरण _____________ टिपता येण्यासाठी वेळोवेळी तपासावे .
Correct!
Incorrect!
-
Question 56 of 70
56. Question
चेहऱ्याची प्रतिमा टिपण्यासाठी , टिपण्याचा उपकरणाने __________ कार्य वापरावे .
Correct!
Incorrect!
-
Question 57 of 70
57. Question
जेव्हा प्रतिमा गुणवत्ता पास असते किंवा चेहऱ्याची प्रतिमे टिपताना चेहऱ्याच्या प्रतिमेची कॅप्चर कमाल संख्या संपत असल्यास , संचालकाने _____________
Correct!
Incorrect!
-
Question 58 of 70
58. Question
व्यक्तीचे नाव , नावासाठी प्रदान केलेल्या फिल्डमध्ये _______________ प्रविष्ट केले पाहिजे .
Correct!
Incorrect!
-
Question 59 of 70
59. Question
जर नोंदणीकर्त्याने सादर केलेक्या दोन कागदपत्रांच्या पुराव्यातील नावांची आद्याक्षरे आणि पूर्ण नाव यात फरक असेल तर ,_____________ ची नोंद घेतली जावी .
Correct!
Incorrect!
-
Question 60 of 70
60. Question
ध्वन्यात्मकता (फोनेटीक्स ) आणि अन्य कारणांमुळे स्थानिक भाषेत ______________ स्वतः सुधारित करणे आवश्यक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 61 of 70
61. Question
रहिवाशाबरोबर नोंदणी तपशिलाची पुनरावलोकन करताना ,संचालकाने नोंदणी समाप्ती करण्यापूर्वी रहिवाशाला ___________ वाचण्यास सांगणे आवश्यक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 62 of 70
62. Question
बोटांचे ठसे टिपण्याची क्रमवारी ओळखा .१. दोन अंगठे . २ . डाव्या हाताची सर्व चारही बोटे .३. उजव्या हाताची सर्व चारही बोटे .
Correct!
Incorrect!
-
Question 63 of 70
63. Question
डोळ्याची बुबुळे (आयरिस ) टिपण्याचा दरम्यान संचालकाने रहिवाशाला _____________ याचे निर्द्श देणे आवश्यक आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 64 of 70
64. Question
जर एखाद्या रहिवासीने दाखल केलेले दस्तऐवज नोंदणीच्या ‘ओळखीचा पुरावा ‘ दस्तऐवज ड्रोप डाऊन यादीमध्ये नसेल , तर तो ‘ओळखीचा पुरावा ‘ हा पुरावा दस्तऐवज म्हणून मान्य केला जाऊ शकत नाही आणि अशा बाबतीत रहिवाशाला नोंदणीसाठी एकतर ओळखीचा वैध पुरावा किंवा ________ देणे आवश्यक असेल .
Correct!
Incorrect!
-
Question 65 of 70
65. Question
घोषित नावामध्ये आणि (पीओआय )POI कागदपतत्रामध्ये फरक असेल , तर रहिवासी द्वारे घोषित केलेलं नाव नोंदणी संस्थेद्वारे नोंदवले जाऊ शकते जर _____________.
Correct!
Incorrect!
-
Question 66 of 70
66. Question
जर दोन्ही पालक जिवंत असतील तर ५ वर्षाखालील बालकांच्या बाबतीत , पालक नातेवाईकाचा ____________ जोडला जाणे आवश्यक आहे आणि शक्यतो ____________.
Correct!
Incorrect!
-
Question 67 of 70
67. Question
जर बालकाच्या वडील किंवा आई किंवा पालकाने नोंदणीसाठी नामांकन केलेले नसेल आणि / किंवा नोंदणी च्या वेळी (युआयडी )UID घेतला नसेल तर त्या बालकाची नोंदणी ___________.
Correct!
Incorrect!
-
Question 68 of 70
68. Question
नोंदणी संस्था रहिवाशाला कळवेल कि त्याची किंवा तिची लोकसांख्यिकीय आणि बायोमेट्रिक माहिती _____________ च्या निर्मितसाठी वापरली जाईल
Correct!
Incorrect!
-
Question 69 of 70
69. Question
जेव्हा बोटांचे ठसे टिपणे अपयशी ठरते तेव्हा , संचाकलाने पुढीलपैकी सॉफ्टवेअरद्वारे प्रदान केला गेलेला कोणता कृतीयोग्य अभिप्राय तपासावा ?
Correct!
Incorrect!
-
Question 70 of 70
70. Question
बोटांचे ठसे घेताना अतिरिक्त बोटांच्या बाबतीत ,अतिरिक्त बोटे ____________.
Correct!
Incorrect!