Rank | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पाठ ७: नोंदणी/अद्ययतनाच्या दर्जावर नोंदणी परिचालक / पर्यवेक्षकासाठी मार्गदर्शक तत्वे
Quiz-summary
0 of 85 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
Information
पाठ ७ या मॉड्यूलमधील जास्तीत जास्त 85 प्रश्न उत्तरे आधार परीक्षा मराठी डेमो मॉक टेस्ट सराव पेपर
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- आधार परीक्षा मराठी 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- Answered
- Review
-
Question 1 of 85
1. Question
दिलेल्या प्रतीमेमधील चूक ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 85
2. Question
दिलेल्या प्रतिमेतील चुकीचा प्रकार ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 85
3. Question
दिलेल्या प्रतिमेतील चुकीचा प्रकार ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 85
4. Question
दिलेल्या प्रतिमेतील चुकीचा प्रकार ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 85
5. Question
दिलेल्या प्रतिमेतील चुकीचा प्रकार ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 85
6. Question
दिलेल्या प्रतिमेतील चुकीचा प्रकार ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 85
7. Question
दिलेल्या प्रतिमेतील चुकीचा प्रकार ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 85
8. Question
नातेसंबंधांमधील चूक म्हणजे काय ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 85
9. Question
पूर्ण पत्ता तुम्ही कसा ओळखाल ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 85
10. Question
पुढीलपैकी काय फसवणूक म्हणून मानले जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 85
11. Question
रहिवासी एका बॉलीवूड सेलीब्रेटीला मानतो /तारीफ करतो . तो संचालकाला विनंती करतो कि त्यानेत्याच्या प्रतिमेच्या जागी सेलीब्रेटीची प्रतिमा त्याच्या आधार मध्ये जोडावी रहिवाशाच्या विनंतीही संचालक सहमत होऊ शकतो का?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 85
12. Question
नोंदणी प्रतीमेमधील अपवाद छायाचित्र कोणताच अपवाद दाखवत नाही. तेव्हा संचालकाने कोणता पर्याय चिन्हांकित करावा .
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 85
13. Question
अपवाद फोटोच्या ऐवजी एखादी वस्तू आढळल्यास आपण पुढीलपैकी कोणता पर्याय तपासाल ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 85
14. Question
खालीलपैकी कोणती ‘छायाचित्राचे छायाचित्र ‘अशी चूक आहे ? १. छायाचित्र हार्ड कॉपी . २. मॉंनीटर वरील छायाचित्र .३. भ्रमणध्वनी (मोबाईल )उपकरणावरील छायाचित्र .४. मॅगझीन वरील छायाचित्र .
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 85
15. Question
छायाचित्राचे छायाचित्र असलेली चूक म्हणून पुढीलपैकी काय मानण्यात येते?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 85
16. Question
अपवाद छायाचित्रामधील पुढीलपैकी छायाचित्राचा कोणता प्रकार “अपवाद छायाचित्राचा निकृष्ट दर्जा ” म्हणून चिन्हांकित होईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 85
17. Question
पुढीलपैकी कोणते छायाचित्र “मार्गदर्शक तत्वाप्रमाणे नसणारे अपवाद छायाचित्र “म्हणून चिन्हांकित केले जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 85
18. Question
शांती एक ६५ वर्षाची स्त्री आहे . तिच्या आजारपणामुळे ,आधार कार्डासाठी नावनोंदणी करण्यासाठी ती येऊ शकत नाही . तिचा मुलगा तिचे पारपत्र (पासपोर्ट )आकाराचे छायाचित्र घेऊन येतो ,जे तिच्या आधारसाठी तिचे . छायाचित्र म्हणून घेता येऊ शकते . अशा परिस्थितीमध्ये छायाचित्राचे छायाचित्र घेणे स्वीकारार्ह आहे का?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 85
19. Question
राकेश एक नोंदणी संचालक आहे . प्रणालीमध्ये तपशील प्रविष्ट करताना काहीवेळा तो रहिवाशांपैकी एखाद्या रहिवाशाला छायाचित्र टिपायला सांगतो , हे स्वीकारार्ह आहे का?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 85
20. Question
नोंदणी मार्गदर्शकतत्त्वानुसार रहिवासी नोंदणीसाठी स्वतः उपस्थित असणे आवश्यक असते आणि रहिवाशाचे छायाचित्र ,नोंदणी संचाल्कादवारे किंवा रहिवाशादवारे घेणे आवश्यक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 85
21. Question
अपवाद छायाचित्र ,डाव्या बाजूला पाहत असलेल्या व्यक्तीची प्रतिमा दर्शवते .हि कशा प्रकारची चूक /त्रुटी आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 85
22. Question
छायाचित्र २६ वर्षाच्या स्त्रीची प्रतिमा दाखवते आणि तिच्या अपवादाच्या छायाचितत्रात दुसऱ्या स्त्रीचे , तिच्या उजव्या हाताला ४ बोटे असणाऱ्या २६ वर्षाच्या स्त्रीची प्रतिमा दाखवते . हि कशा प्रकारची त्रुटी /चूक आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 85
23. Question
एक छायाचित्र ४५ वर्षाच्या व्यक्तीची प्रतिमा दाखवते आणि त्याचे अपवाद छायाचित्र सारखीच व्यक्ती हात विरहीत म्हणून दाखवते . तसेच अपवाद छायाचित्रामधील चेहरा स्पष्ट दिसत नाही. तेव्हा , पुढीलपैकी कोणती त्रुटी आपण चिन्हांकित कराल ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 85
24. Question
रहिवासीचे नाव जस्मिन दाखवते , जे फुलाचे देखील नाव आहे . हि एक चूक आहे का?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 85
25. Question
तुम्ही २० वर्षापर्यतच्या स्त्रीची प्रतिमा पाहता . तथापि ,उल्लेख केलेले वय ५५ वर्ष आहे.अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ?
Correct!
Incorrect!
-
Question 26 of 85
26. Question
तपशील पडताळून पाहताना , आपल्याला पत्त्यामध्ये शीषर्क W /O रविद्र रेड्डी म्हणून दिले आहे.तथापि ,चित्र एका १० वर्षाच्या मुलीचे आहे अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ?
Correct!
Incorrect!
-
Question 27 of 85
27. Question
नोंदणी मार्गदर्शकतत्त्वानुसार , रहिवाशाला नोंदणीसाठी उपस्थित असणे आवश्यक असते आणि रहिवाशाचे छायाचित्र नोंदणी संचालकादवारे क्लिक करणे आवश्यक असते .
Correct!
Incorrect!
-
Question 28 of 85
28. Question
नाव / पत्ता यामधील लीप्यांतराच्या (ट्रान्सलिटरेशन )चुकांची शक्यता चूक म्हणून पुढीलपैकी कोणाचा उल्लेख केला जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 29 of 85
29. Question
छायाचित्रातील प्रतिमा खुर्ची असल्यास खालिलपैकी कोणती त्रुटी चिन्हांकित करणे आवश्यक आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 30 of 85
30. Question
बायोमेट्रिक टीपण केवळ ४ बोटांचे छाप दर्शवितो आणि अपवाद छायाचित्र त्याची अपवाद छायाचित्र त्याची चार बोटे असेल हात दाखवते परंतु त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही .असे अपवाद छायाचित्र स्वीकारार्ह आहे का?
Correct!
Incorrect!
-
Question 31 of 85
31. Question
बायोमेट्रिक टीपण केवळ ३ बोटांचे छाप दर्शविते आणि अपवाद छायाचित्रामध्ये डाव्या कानाशिवाय असलेल्या व्यक्तीचा चेहरा आहे .असे अपवाद छायाचित्र स्वीकारार्ह आहे का?
Correct!
Incorrect!
-
Question 32 of 85
32. Question
जेव्हा रहिवाशाची प्रतिमा अपवाद दाखवत नाही तेव्हा ‘अपवाद छायाचित्रात अपवाद उपलब्ध नाही ‘अशी त्रुटी /चूक म्हणून ते गणले जाते,मात्र अपवाद म्हणून ते चिन्हांकित केले आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 33 of 85
33. Question
जेव्हा अपवाद छायाचित्रामध्ये अन्य व्यक्ती असते तेव्हा नावनोंदणी ‘अपवादामध्ये वस्तू ‘अशी चूक /त्रुटी म्हणून मानली जाते .
Correct!
Incorrect!
-
Question 34 of 85
34. Question
जेव्हा अपवाद छायाचित्र स्पष्ट नसते , तेव्हा तुम्ही उजेडाचा प्रखरपना (ब्राइटनेस )वाढवून छायाचित्र स्वीकारावे .
Correct!
Incorrect!
-
Question 35 of 85
35. Question
छायाचित्र आणि अपवाद छायाचित्र समान असते तेव्हा , ते _________ असते .
Correct!
Incorrect!
-
Question 36 of 85
36. Question
तुम्हाला आढळते कि रहिवाशाचे छायाचित्र दिलेल्या अपवाद छायाचित्रापेक्षा वेगळे आहे . अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ?
Correct!
Incorrect!
-
Question 37 of 85
37. Question
खालीलपैकी कोणते ‘ दोन्ही वेगळ्या व्यक्तीचे छायाचित्र अशी चूक /त्रुटी म्हणून उल्लेख करते ?
Correct!
Incorrect!
-
Question 38 of 85
38. Question
दिलेल्या छायाचित्राची प्रतिमा गडद आहे असे तुम्हाला आढळले . अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ?
Correct!
Incorrect!
-
Question 39 of 85
39. Question
अपवाद फोटोची गुणवत्ता आणि दृश्यत्ता निकृष्ट असेल तर ते निकृष्ट गुणवत्ता अपवाद छायाचित्र म्हणून चिन्हांकित केली पाहिजे .
Correct!
Incorrect!
-
Question 40 of 85
40. Question
अपवाद फोटोजपैकी फक्त एक बाजू स्पष्टपणे दिसत असेल आणि दुसरी बाजू धूसर असेल तर , ते छायाचित्र त्रुटी / चुकीचे छायाचित्र म्हणून समजले जाते .
Correct!
Incorrect!
-
Question 41 of 85
41. Question
तुम्हाला आढळले कि रहिवाशाचे अपवाद छायाचित्र स्पष्ट नाही . अशा परिस्थिती तुम्ही काय कराल ?
Correct!
Incorrect!
-
Question 42 of 85
42. Question
छायाचित्राचे छायाचित्र ‘ ‘चूक चिन्हांकित केली जाते जेव्हा रहिवाशाची नोंदणी त्याचे प्रत्यक्ष जिवंत छायाचित्र ना घेता छायाचित्र ना घेता केली जाते .
Correct!
Incorrect!
-
Question 43 of 85
43. Question
रहिवाशाचे छायाचित्र पर्यटन स्थळासहित टिपले असेल , तर ते निकृष्ट दर्जाचे छायाचित्र म्हणून नामंजुर होईल .
Correct!
Incorrect!
-
Question 44 of 85
44. Question
अपवाद प्रतिमेत अपवाद छायाचित्र नसल्याचे तुम्हाला आढळते . अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ?
Correct!
Incorrect!
-
Question 45 of 85
45. Question
अपवाद छायाचित्र रहिवाशाची प्रतिमा दाखवत नाही. हि कोणत्या प्रकारची त्रुटी आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 46 of 85
46. Question
तुम्हाला असे आढळते कि शहराचे नाव राज्याच्या नावाशी जुळत नाही . अशा परिस्थिती तुम्ही काय कराल ?
Correct!
Incorrect!
-
Question 47 of 85
47. Question
जेव्हा शहर आणि राज्य यांचा पत्ता जुळत नाही तेव्हा नाव आणि शहर यांच्यामधील चुकांची शक्यता चिन्हांकित केली जाते .
Correct!
Incorrect!
-
Question 48 of 85
48. Question
एका अपवाद छायाचित्रामध्ये त्याचा हात दर्शवणारी व्यक्ती आहे . तूम्हाला असे आढळते कि छायाचित्रामध्ये अपवाद नाहीत .अशा प्रकरणांमध्ये तुम्ही काय कराल ?
Correct!
Incorrect!
-
Question 49 of 85
49. Question
अपवाद छायाचित्र एखाद्या व्यक्तीची प्रतिमा एक डोळा झाकलेला अशी दाखवतो .अशी प्रतिमा तुम्ही स्वीकारलं कि अमान्य कराल?
Correct!
Incorrect!
-
Question 50 of 85
50. Question
तुम्हाला आढळले कि शहराचे आणि राज्याचे नाव जुळत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ?
Correct!
Incorrect!
-
Question 51 of 85
51. Question
इंग्लिश आणि स्थानिक भाषेत असलेली शहराची नावे जुळत नाहीत . तथापि , इतर सर्व तपशील योग्य आहेत . अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ?
Correct!
Incorrect!
-
Question 52 of 85
52. Question
नाव / पत्ता यामधील लिप्यांतराच्या (ट्रान्सलिटरेशन ) चुकांची शक्यता आहे . स्थानिक आणि इंग्लिश भाषेमध्ये दिलेल्या नाव आणि पत्त्यामध्ये एकरूपता नाही .
Correct!
Incorrect!
-
Question 53 of 85
53. Question
नोंदणी तपशीलामधील नाव अशुद्ध असेल तर त्याला नाकारले जाणे आवश्यक आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 54 of 85
54. Question
छायाचित्राचापैकी एक देवाचे छायाचित्र आहे. अशा प्रकरणात तुम्ही काय कराल ?
Correct!
Incorrect!
-
Question 55 of 85
55. Question
पुढीलपैकी ‘मानव फोटो गहाळ ‘ अशी म्हणून मानली जाते ?
Correct!
Incorrect!
-
Question 56 of 85
56. Question
अपवाद छायाचित्रातील पुढीलपैकी कोणते घटक स्वीकारार्ह नाहीत ? १. छायाचित्राचे छायाचित्र . २. सेलिब्रेटीचे छायाचित्र . ३. वेब कॅम चा लोगो . ४.प्राण्याचे छायाचित्र . ५ . अपवाद दाखवणारे रहिवाशाचे छायाचित्र
Correct!
Incorrect!
-
Question 57 of 85
57. Question
नोंदणी प्रक्रीयेदरम्यान , रहिवासी इतर रहिवाशांच्या फोटोवर क्लिक करून संचालकाला मदत करू शकतात .
Correct!
Incorrect!
-
Question 58 of 85
58. Question
आधार नोंदणी केंद्रात रहिवासी त्याची नोंदणी माहिती देण्यास स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 59 of 85
59. Question
एक रहिवाशी आपल्याकडे येतो आणि म्हणतो कि त्याचे वडील आजारी आहेत व ते त्यांचा तपशील / माहिती देण्यासाठी केंद्रावर येण्यास असमर्थ आहेत या प्रकरणात तुम्ही काय केले पाहिजे ?
Correct!
Incorrect!
-
Question 60 of 85
60. Question
गावाच्या बाबतीत , पत्ता विभागात हे असावे .
Correct!
Incorrect!
-
Question 61 of 85
61. Question
शहराच्या बाबतीत , पत्त्याच्या विभागातील हे पाहिजे : १. घराचा क्रमांक .२. वसाहत /स्थानिक . ३. क्षेत्र .४. शहर .५.राज्य .६. पिन कोड
Correct!
Incorrect!
-
Question 62 of 85
62. Question
पत्त्याच्या विभागात पिन कोड नसल्यास ,आपण ज्या त्रुटीची नोंद केली पाहिजे ती ‘अपूर्ण पत्ता अशी आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 63 of 85
63. Question
पत्त्याच्या विभागात नातेसंबंध जुळत नसल्यास खालीलपैकी कोणती त्रुटी /चूक चिन्हाकित करणे आवश्यक आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 64 of 85
64. Question
पत्त्या विभाग D /O दाखवतो आणि छायाचित्र ८ वर्षीय बालकाचे दाखवले गेले . तर हि चूक कोणत्या प्रकारची आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 65 of 85
65. Question
बदल केलेले / इतर रहिवाशाचे दस्तऐवज ,आधार फॉर्म /नोंदणी स्लीप ,रहिवाशाचे /वस्तूचे /प्राण्याचे दस्तऐवज म्हणून जोडलेले छायाचित्र खोटे दस्तऐवज म्हणून मानले जाईल परिणामी नोंदणी संचालकाची काळ्या यादीत नोंद होईल आणि त्याच्या विरुद्ध FIR मध्ये नोंद केला जाईल .
Correct!
Incorrect!
-
Question 66 of 85
66. Question
अपलोड न केलेली कागदपत्रे /अपलोड केलेली कोरी कागदपत्रे याचा परिणाम संचालकाचे काळ्या यादीत नाव आणि त्याच्याविरुद्ध FIR मध्ये नोंद यात होईल .
Correct!
Incorrect!
-
Question 67 of 85
67. Question
नोंदणीच्या दिवशी अपलोड केलेली सर्व कागदपत्रे वैध असावीत आणि मुदत संपलेली /रद्द झालेली कागदपत्रे स्वीकारण्याचा परिणाम संचालकाने काळ्या यादीत नाव आणि त्याच्या विरुद्ध FIR नोंद यामध्ये होईल .
Correct!
Incorrect!
-
Question 68 of 85
68. Question
ओळखीचा पुरा म्हणून रहिवाशाचा फोटो आणि नाव दस्तऐवजावर उपलब्ध असणे आवश्यक आहे . प्राधिकृत व्याक्तीदवारे जरी केलेल्या कोणत्याही दस्तऐवजांच्या छायाचित्रावर आणी प्रमाणित छायाचित्रावर शिक्का असणे आवश्यक आहे . सर्व मार्गदर्शन तत्त्वांचे पालन न केल्यास नोंदणी संचालक काळ्या यादीत नाव येण्यासाठी आणि त्याच्या विरोधात FIR (एफआयआर ) होण्यासाठी कारणीभूत ठरेल .
Correct!
Incorrect!
-
Question 69 of 85
69. Question
नोंदणी संचालकाने नोंदणीच्या वेळी असंसदीय /शिवीगाळ भाषा वापरली असेल तर कोटी कारवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 70 of 85
70. Question
संचालकाने १ वर्षासाठी काळ्या यादीत नाव दाखल कण्यासाठी आणि FIR नोंदण्यासाठी होऊ शकते ?
Correct!
Incorrect!
-
Question 71 of 85
71. Question
नोंदणी संचालकाने नोंदणीच्या वेळी प्रौढ व्यक्तीची बालक म्हूनून नोंद केली असेल तर कोणती कारवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 72 of 85
72. Question
नोंदणी संचालकाने नोंदणीच्या वेळी (प्राण्याचे छायाचित्र /देवाचे छायाचित्र /कोणतीही अन्य वस्तू )या सारख्या वस्तूचे छायाचित्र रहिवाशाच्या जागी टिपले असेल तर कोणती कारवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 73 of 85
73. Question
नोंदणी संचाकलाने नोंदणीच्या वेळी (खुर्ची /लॅपटॅप /भिंत /टेबल )सारख्या वस्तूचे छायाचित्र रहिवाशाच्या जागी टिपले असेल तर कोणती कारवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 74 of 85
74. Question
नोंदणी संचालकाने बायोमेट्रिक अपवाद नोंदणीच्या वेळी व्यक्तीच्या जागी प्राण्याचे छायाचित्र टिपले असेल तर कोणती कारवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 75 of 85
75. Question
नोंदणी संचाकलाने बायोमेट्रिक अपवाद नोंदणीच्या वेळी जिवंत व्यक्तीच्या जागी “छायाचित्राचे “छायाचित्र टिपले असेल तर कोणती करवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 76 of 85
76. Question
नोंदणी संचालकाने बायोमेट्रिक अपवाद नोंदणीच्या वेळी वेगळ्याच व्यक्तीचे छायाचित्र टिपले असेल तर संचाकलाने कोणती करवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 77 of 85
77. Question
नोंदणी संचालकाने बायोमेट्रिक अपवाद नोंदणीच्या वेळी (खुर्ची /लॅपटाँप /टेबल /पोस्टर )सारख्या वस्तूचे अपवाद छायाचित्र टिपले असेल तर संचालकावर कोणती करवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 78 of 85
78. Question
छायाचित्राचा निकृष्ट दर्जा ,लिंग आणि जन्मदिनांकाच्या उघड चुका यासारख्या चुकांसाठी संचालकावर कोणती करवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 79 of 85
79. Question
मार्गदर्शक तत्वांप्रमाणे BE अपवाद फोटो संचालकाने टिपला नसेल तर संचालकावर कोणती करवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 80 of 85
80. Question
चुकीच्या बायोमेट्रिक माहितीसाठी -उदाहरणांर्थ -वेगळ्या व्यक्तीचे गहाळ /छायाचित्राचे छायाचित्र /अपवाद छायाचित्र म्हणून पूर्ण बोटांचे ठसे किंवा बुबुळे (आयरिस )नोंद करण्यासाठी संचालकावर कोणती करवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 81 of 85
81. Question
अपवाद छायाचीत्रामधील निकृष्ट दर्जाचे छायाचित्र किंवा अपवाद छायाचित्र व्यवस्थित दिसण्याजोगे नसल्यास संचालकावर कोणती करवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 82 of 85
82. Question
फसवणूकीचे दस्तऐवज स्वीकारण्यासाठी संचालकांवर कोणती करवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 83 of 85
83. Question
दस्तऐवजांचा पुरावा म्हणून कोरे स्कॅन केल्याबद्दल संचालकावर कोणती करवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 84 of 85
84. Question
अवैध दस्तऐवज स्वीकारण्यासाठी संचालकावर कोणती करवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 85 of 85
85. Question
रहिवाशाच्या जनसांख्यीकीय तपशिलाशी जुळत असलेली माहिती स्वीकारल्यामुळे संचालकांवर कोणती करवाई केली जाईल ?
Correct!
Incorrect!